फुलंब्रीमध्ये रंगणार सुरांचा आणि लोककलेचा महाकुंभ!

​🚩 फुलंब्रीमध्ये रंगणार सुरांचा आणि लोककलेचा महाकुंभ! 🚩

​पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकर संगीत महोत्सव २०२६ चे आयोजन

​फुलंब्रीकरांसाठी आनंदाची बातमी! भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज पद्मभूषण कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य ‘संगीत महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मराठवाड्याच्या मातीतील अस्सल लोककलांचा आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

​🗓️ कार्यक्रमाचा तपशील:

​दिनांक: रविवार, १८ जानेवारी २०२६

​वेळ: सायंकाळी ६:०० वाजता

​स्थळ: श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय (संकुल परिसर), विवेकानंद नगर, सिल्लोड रोड, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर.

​🎭 ‘मराठवाड्याची लोकधारा’ – विशेष आकर्षणे:

​स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून सादर होणारे विविध कलाप्रकार:

​वारकरी नृत्य: श्री माऊली वारकरी गुरुकुल अनाथ आश्रम.

​जागरण गोंधळ: अमर कला भजनी मंडळ.

​भारुड: गंगा गोदावरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था.

​पोवाडा: शाहीर प्रभू पा. निकम, शाहीर विष्णू सरोदे आणि सहकारी.

​लोकनृत्य: यश डान्स अकॅडमी.

​लावणी: लावण्यखणी रिक्षा पगारे, राखी सोमवंशी नगरकर.

​पोतराज: लोककलांवंत सुभाष दादा सुरडकर.

​📍 आयोजक:

​पं. दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर.

​शांती प्रतिष्ठान, किनगाव, ता. फुलंब्री.

​सौजन्य: आमदार सौ. अनुराधाताई अतुल चव्हाण (फुलंब्री विधानसभा मतदारसंघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *