कै राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समिति द्वारा कै राम गणेश गडकरी यांच्या १०७ व्या पुण्यतिथि निमित्त दिनांक २३ जनवरी २०२६ ला सकाळीका ११ वाजता श्रद्धांजलि व सायंकाळी ७ वाजता कवि सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . कार्यक्रमाचे उद्घाटक मा . आशीषराव देशमुख आमदार सावनेर – कलमेश्वर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र राज्य, प्रमुख अतिथि मा. ज्वाला ताई धोटे . समाजसेवी नागपुर . मा एस. क्यू जमा . माजी आमदार एवम राष्ट्रीय महामंत्री खान मजदूर फेडरेशन( इंटेक )नागपुर मा. श्री देवेन्द्र जी तिवारी राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद , नागपुर मा संजना ताई मंगळे . नगराध्यक्षा नगर परिषद सावनेर यांच्या उपस्तिथित संपन्न होते आहेत तरी गडकरी प्रेमी नगरवासियानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती कै. राम गणेश गडकरी संघर्ष समिति चे अध्यक्ष्य अरुण ऋषिया यानी पत्रका द्वारे केली आहे आणि कार्यक्रमाच्या यशस्वी करिता समिति चे उपाध्यक्ष कैलाश शर्मा संजय टेभेकर,मुकेश छेनिया, राहुल सावजी ,अरुण कळम्बे जयसियाराम यादव,राजेश भारतव्दाज ,गजेन्द लाड़ेकर,संजय डाखोळे ॲड . चन्दकॉत ढुढेले आदि प्रयासरत आहे.
प्रतिनिधि अनिप पठाने,सावनेर.
