कोदंरी शाळा समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण, तर उपाध्यक्षपदी अश्विनी राठोड
प्रतिनिधी राम चव्हाण महागांव
महागाव:
तालुक्यातील कोदंरी जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीची बुधवार दिनांक २१/०१/२०२६ रोजी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.हि समिती नेमण्या दरम्यान पालक सभा आयोजित करण्यात आली होती सदर पालक सभेत प्रमुख उपस्थिती सरपंच रवि पवार,अध्यक्ष श्री सतीश गेडाम सर मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत हि पालक सभा पार पडली.सर्व पालक वर्ग यांनी एकमताने शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पदी श्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड करन्यात आली असुन उपाध्यक्षपदी सौ.अश्र्विनी विनोद राठोड यांची निवड करण्यात आली आहे.तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सौ.अर्चना रत्ने,सौ.आरती राठोड,सौ स्वाती आठवले,सौ.लता पारधी,सौ.रेखा आठवले,(ग्रा.प.सदस्य)प्रमोद जाधव,सखा मेदराम, रामराव पोटे,मनिल राठोड,अनिल राठोड, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.अनन्या चव्हाण.चि.रोहन राठोड,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या वेळी गावातील पालक वर्ग ग्रा प.सदस्य व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कोदंरी येथील सरपंच रवि पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन
