- *
- पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विलास चिम यांनी चौथ्या वर्गात शिकणाऱ्या पवन इंगळे नामक विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची माहिती मिळत असून सदर विद्यार्थ्याला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले आहे.
- प्रतिनिधी,
- शेख गफार शेख सत्तार
चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण
