महागाव तालुक्यातील जमीन हडप प्रकरण पेटले शेतकरी विमल बबन हाडसे व हिरामण शंकर हाडसे यांच्या जमिनीवर ताबा
महागांव तालुक्यातील डोंगरगाव परिसरातील हिरामण शंकर हाडसे व विमल बबन हाडसे रा. कोपरा ता. पुसद यांना भुमिहीन करुन त्यांच्या अधिकारापासुन वंचित ठेवल्याने संबंधित कंपनी विरूध्द अॅट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याबाबत. महागाव तहसील कार्यालय येथे
सैय्यद मुदसीर सै. जमिल रा. डोंगरगांव मी मांडले आमरण उपोषण
त्यांच्या
मागण्या -एक ज्यांची होती त्यांना जमिन परत देणे दोन वर्ग ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत केलेली जमीन पुन्हा वर्ग 2 करावी.
३या जमिनीचे खरेदी करणारे व जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व शेत मालक विमल बबन हाडशे व हिरामण शंकर हाडसे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय द्यावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेत नाही असे दैनिक सज्ञान दृष्टी जिल्हा ब्युरो चीफ यांनी सिटी इंडिया न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यांना बोलतांना सांगितले
बघूया त्यांची प्रतिक्रिया
