श्री राम संस्कृति महोत्सव ची तयारी पूर्ण. रामटेक मधे आज 31 जानेवारी ला रामटेक चे नेहरू ग्राउंड येथे सुरवात होणार आहे रोज शनिवार ला कुमार विश्वास यांचे अप अप ने राम नावाचे कार्यक्रम सादर होणार आहे. 1 फेब्रुवारी सोनू निगम तर 2 फेब्रुवारी ला सुदेश भोसले यांचा गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. रामटेक संस्कृतीक मोहत्सव दरम्यान बुद्धिबळ स्पर्धा,नोकयन स्पर्धा,मॅरेथॉन, खो खो ,कबड्डी स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.पार्किंग, फूड स्टॉल, विद्युत् सजावट करण्यात येत आहे. कार्यक्रम सु व्यवस्थित करण्यासाठी प्रशासन चोख तयारी करत आहे. दरवर्षी रामटेककर कार्यक्रम ला गर्दी करतात आणि महोत्सवाचा आनंद घेतात Ct India न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार
श्री राम संस्कृति महोत्सव ची तयारी पूर्ण. रामटेक मधे आज 31
