अप अप ने राम कार्यक्रम ने प्रेक्षक मंत्रमुग्ध

अप अप ने राम कार्यक्रम ने प्रेक्षक मंत्रमुग्ध. महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनाय , सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन नागपूर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सव 2026 चे शुभारंभ शनिवार ला नेहरू ग्राउंड रामटेक येथे भव्य ते ने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रख्यात कवी कुमार विश्वास यांनी आपल्या प्रसिद्ध अप अप ने राम या कार्यक्रमा चे सादरीकरण केले .रामटेक गड मंदिर वर जाऊन त्यांनी प्रभु प्रभु श्री रामाचे दर्शन सुद्धा घेतले. प्रभु श्री रामाचे आदर्श,मुल्य,संघर्ष वर प्रेरणादायी विचार डॉ कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमां चे आनंद घेत होते .कवी डॉ कुमार विश्वास यांनी रामटेक चां पुण्य भूमी वर येण्याचा योग आल्या बद्दल आनंद व्यक्त केला ct India news साठी प्रतिनिधी राहुल हटवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *