महामार्ग पोलीस केंद्र उमरखेड (कोसदणी)मा. श्री. रामराव पवार P S l यांची सेवानिवृत्ती S P ऑफिस यवतमाळ येथे त्यांचा सत्कार

महामार्ग पोलीस केंद्र उमरखेड (कोसदणी)मा. श्री. रामराव पवार P S l यांची सेवानिवृत्ती S P ऑफिस यवतमाळ येथे त्यांचा सत्कार

 

 

 

 तुळजापूर नागपूर महामार्ग 361 हायवे वर महामार्ग पोलीस केंद्र उमरखेड (कोसदनी) येथे मा. श्री. रामराव पवार पीएसआय. यांनी आपले कार्यरत कोसदणी पोलीस चौकी केंद्रात गेल्या दोन वर्षापासून कार्यरत होते आणि नंतर कोसदणी येथे पीएसआय प्रमोशन झाले आणि दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी यवतमाळ एसपी ऑफिस कार्यालय येथे त्यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडले पीएसआय पवार साहेब यांनी त्यांच्या चाहत्या कर्मचाऱ्यांसाठी एक संदेश दिला व त्यांच्या जीवन संभदित कार्यरत माहिती दिली सर्वप्रथमआदरणीय सर जय हिंद मी ग्रेट पीएसआय रामराव भिसुजी पवार महामार्ग रोजगारी उमरखेड येथे मागील दोन वर्षापासून ड्युटीवर तैनातीच होतो सन 1991 ला नागपूर शहर येथे पोलीस दलात भरती झालो दहा वर्षे सतत नोकरी करून 2000 ला यवतमाळ जिल्हा बदलीवर आलो यवतमाळ मुख्यालय येथे चार महिने ड्युटी करून पोलीस स्टेशन उमरखेड येथे बदलून आलो आणि टाऊन मध्ये नोकरी पाच वर्षे सतत केली उंमरखेड नंतर पोलीस स्टेशन पुसद शहर बदलून आलो नंतर वाहतूक शाखा पुसद ड्युटी केली पाच वर्षे 2011 ला खंडाळा पोलीस स्टेशनला गेलो आणि शेंबाळपिपरी दूर शेत्र पोलीस चौकीमध्ये चार वर्षे नोकरी केली त्यानंतर दोन वर्षे बेलोरा बीट येथे नोकरी केली नंतर पुसद ग्रामीण येथे बदलून आलो काळी दौलत खान येथे तीन वर्षे नोकरी केली जाम बाजार बीट जाम बाजार बीट मध्ये नोकरी केली दोन वर्ष आणि शेवटचा क्षणी मी वाहतूक शाखा महामार्ग उंमरखेड येथे नोकरी करून दिनांक 31.1.2026 ला वयाच्या आठावनव वर्षी आपल्या आशीर्वादाने व जनतेच्या आशीर्वादाने वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वादाने मी सुखरूप खात्यातील रिटायरमेंट झालो ड्युटी करत असताना कुटुंब आणि मित्रा सोबत आजचा हा सण माझा माझ्या आयुष्यातील अत्यंत भाविक आणि अभिमानाचा क्षण आहे पोलीस दलात एक नाही तर चार चार प्रमोशन मला भेटले शेवटच्या क्षणी दोन एक वर्ष ग्रेट पीएसआय म्हणून रिटायर झालो सेवा करत असताना मिळालेल्या प्रत्येक दिवस प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक जबाबदारी माझ्यासाठी अनमोल ठरली आहे पोलीस सेवांमध्ये केवळ नोकरी नाही तर ती एक जबाबदारी शिस्त प्रमाणे आणि समाजप्रतीनिष्ठ आहे कायदा व सुव्यवस्था राखताना अनेक आव्हाने आली कठीण प्रसंग आले पण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याचा सहकार्य आणि जनतेचा विश्वास यामुळे मी माझे कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडू शकलो या प्रवासात माझ्या कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा फार महत्त्वाचा होता कुटुंबापासून दूर राहून सण उत्सव गमावून त्यांनी मला नेहमी समजून घेतले याबद्दल मी त्यांचा मनापासून रूनी आहे पुढील आयुष्यातही मी समासासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देण्याचा प्रयत्न करेन असे ते यवतमाळ येथे बोलताना सांगितले महामार्ग पोलीस केंद्र उमरखेड (कोसदणी) कर्मचारी पोलीस अंमलदार जय जाधव. संजय आढाव. संतोष हराळ. माधव आत्राम. सुभाष नागदिवे. अनिल डोकळे. विनोद राठोड. अमोल पाटणकर. आशिष डेहनकर. अमीन चव्हाण. व सुशील बागडे. 

 महामार्ग पोलीस केंद्र कोसदणी च्या कर्मचाऱ्यांनी मा. श्री. रामराव पवार साहेब यांना सेवा निवृत्तीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या

 

 जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *