नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रदीप सोंडकर प्रदीप सोंडकर
गेले आठ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होतो परंतु या पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामे आणि सामान्य कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जात नव्हता महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला तिकीट नाकारलं त्यामुळे या पक्षात काही दिवस घुसमट वाटत होती म्हणून मी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवून व त्यांची कार्यपद्धत बघून शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा झेंडा यापुढे तन-मन-धनाने शिवसेनेचे कार्य जमवणे जोमाने वाढविण्याचे काम करेन असा विश्वास
