मातंग समाज बांधवांचा भरगच्च मोर्चा

*मातंग समाज बांधवांचा भरगच्च मोर्चा*

 

लातूर जिल्ह्यातील एका नवोदय विद्यालयात चिमुकली अनुष्काचा संशयास्पद मृत्यू झाला आहे या संदर्भात कोणतीही चौकशी झालेली नाही किंवा कारवाई झाली नाही त्यामुळे चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी व मातंग समाज बांधवांच्या इतर विविध मागण्यांसाठी लोणार येथे सकल मातंग समाज यांच्या प्रबंधात मातंग समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला भरगच्च महिला पुरुषांची गर्दी होती गजानन भाऊ अंभोरे यांनी समस्त मातंग समाजाचे या मोर्च्याला उपस्तिथी दर्शवल्या मुळे विनम्र आभार व्यक्त केले व तसेच डॉ लक्ष्मण जाधव.सुनिल पाटील वाघ सचिव,बहुउदशीय शिक्षण संस्था, प्रभाकर भाऊ आवारे. दत्ताभाऊ रणबावरे. सत्यभामाताई मुंडे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष अलकाताई बावरे व उपाध्यक्ष जमुनाताई बावरे,उद्धव भाऊ वाणी. पवन भाऊ नरवाडे. कसाब साहेब जालना. एडवोकेट दाभाडे. रुपेश भाऊ अवचार. एडवोकेट लांडगे. एडवोकेट भालेराव. विनोद भाऊ डोळे. यांनी २ फेब्रुवारीला सकल मातंग बांधव समाजाच्या वतीने झालेल्या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.

*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *