महागाव नगरपंचायतीतील कथीत भ्रष्टाचाराचा पडदा फाश करण्यासाठी विशेष चौकशी समिती गठीत
जिल्हा प्रतिनिधी एस. के. शब्बीर यवतमाळ
महागाव नगरपंचायतीतील हद्दीत नगर अध्यक्षच्या कार्यकाळात मागील 25 ऑगस्ट 2023 पासून ते आजपर्यंत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांनी आता गंभीर वळण घेतली असून या गैर प्रकाराचा भांडाफोड करण्यासाठी विशेष चौकशी समितीची गठीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या निर्णयामुळे महागाव नगरपंचायत वार्ड क्रमांक १ ते १७ पदधिकारी व संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून नगरपंचायतीतील विकास कामे, निविदा प्रक्रिया, निधी खर्च, खरेदी व्यवहार, तसेच सिमेंट काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट झाले आहेत व मागील 2023 ते 2025 पर्यंत झालेली काही कामे कागदपत्रे घोटाळे झाल्याचे आरोप. याबाबत नागरिक सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तक्रारी करू नये प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते अखेर जन आक्रोश च्या उभाळात. व दबाव फिरवू झाल्यामुळे जिल्हा अधिकारी स्तरावरून जिल्हाधिकारी विकास मीना या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून सर्व संबंधित कामाची सकल चौकशी करण्यासाठी अजित कुमार येळे उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे नगरपंचायत कार्यालय महागाव पुढील प्रमाणे सदस्याचे नियुक्ती करण्यात आली आहे अजय कुरवाडे. मुख्य अधिकारी नगरपरिषद उमरखेड सदस्य, पुनम धिंगाणे सहाय्यक संचालक स्थानिक विविध लेखा सदस्य, मोहन गाडगे विधी अधिकारी सदस्य या समिती मार्फत मागील 25 ऑगस्ट 2023 ते आज पर्यंत विकास कामाचे लेखापरीक्षण, कंत्राट दाराची चौकशी, व बिलाची पडदाळली तसेच जबाबदार अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांची आता भूमिका तपासणी जाणार आहे विशेष मंदी या चौकशी आंधळे कारवाई विलंबन तसेच फोजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे कंत्राटदार संबंधीत काही पदाधिकारी यांची धावपळ सुरू झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान महागावच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना पाठवी घालणार नाही भ्रष्टाचार किती मोठे स्तरावर असला तर त्याचा पडदाफास होणार
संबंधित सूत्राकडून या चौकशी समितीच्या अहवालाकडे आता संपूर्ण महागाव शहरातील लक्ष लागले आहे खरादोशी बाहेर येणार की प्रकरण पुन्हा दडपले जाणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे महागाव नगरपंचायतीतील या कठीण भ्रष्टाचार प्रकरणामुळे राजकीय प्रशासकीय पातळीवर मोठी पालक होण्याची स्पष्ट दिसत आहे
