एकूण 13,160/- रुपयांचा मुद्देमाल जप्त….!!…!!

एकूण 13,160/- रुपयांचा मुद्देमाल जप्त….!!…!!

भंडारा: दि.25/02/2026 रोजी गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की मौजा मुंढरी (बू) येथे आरोपी श्रीमती ललिता अजय किटे वय 40 वर्ष राहणार मुंढरी येते संपूर्ण पोलीस स्टाफ रेड केली असता व त्यांच्या घराची झडती घेतली असता सुमारे 09/45 वाजताच सुमारास

आरोपी- श्रीमती ललीता अजय किटे वय 40 वर्ष जात. शिंपी धंदा मजुरी रा. मुंढरी बु. ता.मोहाडी जि. भंडारा

घटनास्थळ – मौजा मुंढरी (बु) 05 कि.मी.पश्चीम

घटना ता. वेळ- दि.25/02/2026 रोजी

मिळालेला माल – 1) 24 नग विदेशी दारु रॉयल स्टैंग कंपनीची बॅच नं.2711 दि.23/12/2025 असे लिहिलेले प्रत्येकी 180

एम.एल.च्या प्रत्येकी किंमती 250/रू.प्रमाणे एकुण कि.6000/रू. चा माल, 2) 12 नग विदेशी दारू रम रम सेलीब्रेशन रम कंपनीच्या बँच नं.

314 02/26 च्या प्रत्येकी 180 एम.एल. प्रत्येकी किंमत 150/-रु. प्रमाणे एकुण 1,800/-रु. चा माल, 3)12 नग विदेशी दारू ओल्ड

मंक xxx रम कंपनीच्या बँच नं. 215 FEB 26 च्या प्रत्येकी 180 एम.एल. प्रत्येकी किंमत 215/-रु. प्रमाणे एकुण 3,000/-रु. चा माल,

4)47 नग देशी दारु वोल्का नं. 1 कंपनीच्या ज्याचा बँच नं. 892 JAN 26 प्रत्येकी 90 मि.ली. च्या प्रत्येकी किंमत 40/-रु. प्रमाणे एकुण

1880/- रु. चा माल 5) 12 नग देशी दारु प्रिमीयम गोल्ड कंपनीच्या ज्याचा बँच नं. 189 दि.8/2/2026 असे लिहिलेल्या प्रत्येकी 90

मि.ली.च्या प्रत्येकी किंमत किंमत 40 /रु. प्रमाणे एकुण 480/-रु,चा. असा एकुण 13,160/ रू.चा. माल जप्त करण्यात आला. करडी पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता व सुव्यवस्था राहावी याकरिता अवैध धंदे करणाऱ्यांवर क** कारवाई करण्यात येईल. अवैध धंदे वालों की खैर नही.

 

प्रकरण अशा प्रकारे आहे की, नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी आरोपी चे घराचे मागील बाजुस बाथरूम मध्ये एका पिवळ्या रंगाचे पॉलिथीन मध्ये

अवैधरित्या विना पास परवाना विक्री करिता बाळगुन आले असतांना मिळुन आल्याने करडी पोलिस स्टेशन अप क्रमांक 53/2026 कलम 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम प्रमाणे करडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

ही कारवाही करडी पोलिस निरीक्षक श्री.नागलोत साहेब, पोलिस हवालदार मडावी, पोलिस हवालदार निंबार्ते, व चालक पोलिस हवालदार कावळे यांनी केली आहे.

 

भंडारा जिल्ह्या उपसंपादक अनिल ढोलवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *