बडूर येथील ज्येष्ठ नागरिक असलेले श्री पांडुरंग गोविंदराव गोणशेटवाड यांचे आज दिनांक 26.2.26 वार गुरूवार रोजी वृद्धापकाळाने निधन निधन झाले आहे.ते ऐंशी वर्षांचे होते.गोविंद व देविदास गोणशेटवाड यांचे ते वडील होत.
उद्या सकाळी दि.27.2.26 रोजी सकाळी 10 वाजता बडूर येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.
