आज जनसेवक खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीमध्ये नासिक विद्युत

*आज जनसेवक खासदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीमध्ये नासिक विद्युत महामंडळ ऑफिस नासिक रोड या ठिकाणी SE थुल साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होऊन धरणावरील बिल 36 लाख रुपये आलेले असून मागील बिल न भरल्यामुळे चार लाख 57 हजार रुपये फिक्स डिपॉझिट ऑनलाइन कट झाले. खासदार साहेबांनी सविस्तर चर्चा करून चार लाख 57 हजार रुपये कट झालेले डिपॉझिट व पाईपलाईन चालू करण्यासाठी खूप प्रयत्न करून दहा लाख रुपये लाईट बिल एकूण 15 लाख रुपये कोणत्याही परिस्थितीत भरावीच लागेल. फिल्टर प्लांट वरील नऊ लाख रुपये बिलापैकी एक लाख रुपये बिल भरावीच लागेल. सोमवार मंगळवार पर्यंत आम्ही मुदत मागून घेतलेली आहे. सर्व ग्रामपंचायतीने चेक आरटीजीएसद्वारे लवकरात लवकर पेमेंट जमा करावे. जेणेकरून बुधवारी गुरुवारी आपली कनेक्शन चालू होईल. श्रीजी कंट्रक्शन ची चर्चा करून ते पैसे देण्यास तयार नाही. तुम्ही सर्वजण साथ देत असेल तर ज्या ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे. तेथे आपण त्यांचे काम बंद पाडावे लागेल. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. यासाठी आपली सर्वांची तयारी लागेल पाईपलाईनचे काम त्यांनी करून दिलेले आहे .लाईट बिलासाठी काम बंद करावे लागेल*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *