संत शिरोमणी गुरु रविदास जयंती महोत्सव समिती – २०२६ एन-२ मुकुंदवाडी ची कार्यकारिणी जाहीर
संत शिरोमणी गुरू रविदास जयंती महोत्सव निमित्त मा. बन्सीलालजी कुचे यांच्या अध्यक्षतेखाली एन-२, मुकुंदवाडी येथिल संत शिरोमणी रविदास मंदिरात बैठक संपन्न होवून नविन कार्यकारिणीची निव निवड करण्यात आली आहे. यावर्षीची जयंती १ फेब्रुवारी २०२६ रोजी येत असून जयंती उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा करण्याचे ठरले आहे. सदरील जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. अध्यक्ष मोतीलाल कुचे, कार्याध्यक्ष रोहिदास पठ्ठे, सचिव – गजानन जोहरे, कोषाध्यक्ष राजु परमेश्वरी असून उर्वरित कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे. उपाध्यक्ष – देविदास जाधव, रामदास कुचे, रमेश धन्ने, श्रीराम गायकवाड, विनोद पुरभे, सहसचिव – शिवाजी सुरभैय्ये, सुखदेव थोरात, दिपक पुसे, सहकोषाध्यक्ष- विनोद फतपुरे, रमेश सुरभैय्ये, विजय चरभरे, रोहिदास जाधव, सदस्य- संतोष धुपे, रमेश पिंपळे, गोपी भवरे, राजेश काठोठे, सुनिल कुचे, सतिश परमेश्वरी, अशोक सुरभैय्ये, महेंद्र खिरे, विष्णू झिंजुडें, राजु जिनवाल, कायदेविषयक सल्लागार, अॅड. आर. आर. इमले, अॅड. सुखलाल पसरटे, अॅड. भाऊलाल गणबास, अॅड. विनोद डोंगरे, नंदलाल कुचे, अॅड. ओंकार कुचे, मिडिया प्रमुख-राहुल भगुरे, तुषार कुचे, शुभम सुरभैय्या, हरिश गल्हाटे, चंद्रशेखर विटोरे, प्रमुख मार्गदर्शक बन्सीलाल कुचे, पुनमचंद शिखरे, देविदास कुचे, याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भास्कर लहाने, किसन फुलमाळी, बाबुलाल कुचे, कोमल डोंगरे, राजु डोंगरे, राम फुलमाळी, रोहिदास कुचे, लक्ष्मण सुरभैय्ये, विष्णू घोडके, बाबासाहेब इंगोले, ताराचंद भगरु, सि.एम. दुबे, कैलास डोंगरे, शिवाजी कावळे, जगदिश छाने, राहुल हनवते आदिंची उपस्थिती होती.
नले रहे वास
*
सदरील कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबड शहराचे नवनिर्वाचित नगरसेवक उज्वलभाऊ कुचे तसेच पुनमचंद शिखरे व नंदलाल कुचे आदि मान्यवर उपस्थित होते.
