बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास मदत करा* वंश पांडुरंग धडांळे हा १५ वर्षीय मुलगा बेपत्ता

*बेपत्ता मुलाचा शोध घेण्यास मदत करा*

वंश पांडुरंग धडांळे हा १५ वर्षीय मुलगा बेपत्ता

सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, वंश पांडुरंग धडांळे, वय १५ वर्षे ११ महिने २१ दिवस, रा. काजळी, ता. कारंजा, जि. वर्धा हा मुलगा एनआयटी कॉलेज, फेटरी येथे शिक्षण घेत असून कळमेश्वर येथे भाड्याने राहत होता.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी तो कोणालाही काहीही न सांगता कळमेश्वर येथून निघून गेला आहे. याबाबत त्याचे वडील पांडुरंग रामचंद्र धडांळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तरी सदर मुलगा कोणाला आढळून आल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील पोलिस अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक :

पोलीस निरीक्षक श्री. काळबांडे साहेब

मो. ९०७९२०११००

पोलीस उपनिरीक्षक (PSI) श्री. घोडाम साहेब

मो. ९०११५९८१४६

 

 

 

*मुलाचा शोध घेण्यासाठी सहकार्य करा!* *रिपोटर, जयश्री चव्हाण*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *