प्रमोद गाडगे यांची विदर्भ अध्यक्ष पदि निवड केन्द्रीय मानव अधिकार सुरक्षा संगठन दिली महाराष्ट्र

प्रमोद गाडगे यांची विदर्भ अध्यक्ष पदि निवड केन्द्रीय मानव अधिकार सुरक्षा संगठन दिली महाराष्ट्र राज्य हिंगणा नागपुर येथील रहिवासी प्रमोद गाडगे एक ईमानदार कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की या देशामध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना राजनैतिक संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते की आपण खरंच खूप काही सांगून जातो आणि मग पुढे काय होणार याची उत्सुकता निर्माण होते तेव्हा मी त्यांना विचारले असता त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की या देशामध्ये एकसमान कायदा लागु झाला पाहिजे त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे पेपरला बातमी लावून धाबे दणाणले त्यांच्या कामाची पावती देत राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण आणी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविन्द्र खेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमोदकुमार गाडगे यांना केन्द्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष पद बहाल केले त्यांच्या या निवडीबदल संपुर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण पसरले आहे प्रमोद गाडगे यांची विदर्भ अध्यक्ष पदि निवड झाल्या बद्दल हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद घोगे यांनी पुष्छ गुछ देऊन केला प्रमोद गाडगे यांचा सत्कार यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष रविन्द खेडकर पांडुरंग काळे विशाल बाद्रे शेषशवजी रांखुडे कन्हेरे साहेब हजर होते सीटी इंडीया न्यूज अमरावती जिल्हा प्रतिनिधी रविन्द्र खेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *