महागांव/वयगट १४ १७ १९मातोश्री विद्यालयाच्या मुला मुलींनीची जिल्हास्तरावर चमक
महागांव येथून मातोश्री विद्यालयाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये मातोश्री विद्यालय महागाव च्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली वयोगट 14 17 19 मुला मुलीच्या संघाने जिल्हास्तरावर विजय मिळून विभागीय खेळा साठी आपली निवड पक्की केली सदर मातोश्री विद्यालयचे खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थापक दिगंबर जगताप यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या त्याचप्रमाणे विद्यालयाचे कर्मचारी वृंद व पालक वर्ग यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक करून वयगट १४ १७ १९ या मुला मुलींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
सिटी इंडिया न्यूज यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव
