प्रतिनिधी शेंदुर्णी
विशेष सखोल पुनरीक्षण SIR अंतर्गत मतदार पडताळणी कार्यक्रम आणि डिजिटलायझेशन आव्हानात्मक काम दिलेल्या मुदतीपूर्वीच 100 टक्के उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने आचार्य गरुड प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री पंकज चौधरी सर यांचा सत्कार करण्यात आला
