पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे अजित अनंतराव पवार यांची जयंती साजरी*

*पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे अजित अनंतराव पवार यांची जयंती साजरी*

 

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे श्री. सुनिल दरेकर, पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) यांच्या शुभ हस्ते अजित अनंतराव पवार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 

सदर कार्यक्रमात श्री सुनिल दरेकर पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया यांच्यासह गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ हे मोठया संख्येने उपस्थित होते.

 

गोरेगांव तालुका प्रतिनिधी महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *