स्वर्गीय डॉ.दशरथरावजी वानखेडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ निम्मित्य आरोग्य शिबिर
उमरखेड महागाव विधानसभा चे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिबिराचे उद्घाटन श्री साहेबरावजी कांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिरामध्ये नेत्र रोग तपासणी करण्यात आली, पोटविकार,जनरल तपासण्या मोफत करण्यात आल्या व औषध उपचार मोफत करण्यात आले.शिबिराला डॉ.प्रफुल वानखेडे,डॉ.मंगेश सुरोशे,नागेश कदम(नेत्र चिकित्सक),व स्पंदन ब्लड बँक मार्फत विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आले,शिबिराचा लाभ २७९ रुग्णांनी व १४६ विद्यार्थ्यांनी घेतला.या शिबिराचे नीयोजन जयपालशिंग मुंडा सेवाभावी संस्था धनज यांनी केले होते.
त्या प्रसंगी गावातील मा.सरपंच हनवंतराव भडंगे, मा.सरपंच चरण डोंगरे, मा.सरपंच दत्तप्रसाद जाधव,सोसायटी अध्यक्ष मा.सरपंच प्रकाश आमले ,सरपंच देवानंद पाचपुते,शाळा समिती अध्यक्ष अशोकराव गुहाडे,ॲड. मजहर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गौतम ढोबळे, ग्रा.प.सदस्य कानिफनाथ गुहाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राघोजी गायकवाड . फिरोज खान .रामराव आमले, विनोद हरिभाऊ राठोड, न्यानेश्वर राठोड, विश्वास साबळे, तातेराव भडंगे,अमोल जोगदंड,जगदेवराव व्यवहारे,गजानन राठोड,डॉ.महाजन व जयपालसिंग मुंडा बहुउद्देशीय संस्था धनजचे पदाधिकारी
1) कैलास ग्यानबा बोंबले = अध्यक्ष 2) सुरेश देमाजी गुव्हाडे =उपाध्यक्ष 3) जयराम नागेश्वर कऱ्हाळे =सचिव 4)लक्ष्मण नामदेव धनवे 5)विशाल तातेराव कुरकुटे 6) दुर्गेश गणेश वाळले 7) चंद्रकांत यमनाजी ढोके 8) विनायक खंडुजी व्यवहारे9) ज्ञानेश्वर दुलाजी बोंबले 10 ) राजू बापूराव भांगे 11) अनिल अंबादास वाळके12) सचिन संभाजी भडंगे 13)राहुल सुखदेव व्यवहारे 14) विष्णू आनाजी बोंबले 15)पिंटू विठ्ठल व्यवहारे
उपस्थित होते.
