*नदीम राही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित*
दि. २८ मार्च २०२६ रोजी, जिल्हा परिषद वरिष्ठ उर्दू सामाजिक प्राथमिक शाळा, चिंचांबर ता. रिसोड जि. वाशिम समाजासाठी येथील कर्तव्यदक्ष व समर्पित असलेले शिक्षक नदीम राही यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यापन कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल समाजनगर येथील खतीबखान कोल्हापुरकर व भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक सेवेसाठी भव्य कार्यक्रमात अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल नदीम राही सुलतानपुरी यांना गौरविण्यात आले. नदीम राही सुलतानपुरी यांनी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे एक आदर्श व प्रेरणादायी शिक्षक म्हणून समाजात सचिव व संस्थापक मा. राही शिक्षणाचे साजिद निसार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्य केले
*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*
