उमरखेड/ता.प्र.:- सत्यानिमिती महिला मंडळ यांच्या वतीने दर वर्षी

उमरखेड/ता.प्र.:- सत्यानिमिती महिला मंडळ यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ईद मिलन सोहळा उत्साहपूर्ण पार पडला

 

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

 

महाराष्ट्र राज्यात आपल्या कार्य शैली ने जातीय एकता टिकवून ठेवण्याच्या प्रयत्न आणि सर्व धर्माच्या सना त्योहरात योगदान देऊन जतोयासालोखा कायम रहावा या उद्देशाने उमरखेड शहरातील महिला सामाजिक संघटना सत्यानिर्मिति महिला मंडळ यांनी या ही वर्षी आपल्या मुख्य कार्यालयात जातीय सलोखा ईद मिलन कार्यक्रम सोहळा आयोजित केला आणि तालुक्यातील सर्व समाजाच्या प्रतिष्ठित आणि जबाबदार नागरिकांना अल्पोपहार आणि ईद चे शाही शुरखुर्मा ची पाहुणचार केले तालुक्यातील सर्व सामजिक संघटना आणि पत्रकार मंडळी तसेच महसूल प्रशासन पोलीस प्रशासन सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ता तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची मेजवानी कार्यक्रम घेण्यात आला सत्यनिर्मिती महिला मंडळ मागील वीस वर्षापासून ईद मिलन कार्यक्रम राबवित आहे तसेच जातीय एकता कायम राहावी या उद्देशाने दर वर्षी महिला मंडळ यांच्या वतीने रामनवमी आणि शिव जयंती निमित्त पेयजल वाटपाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येते सत्यनिर्मिती महिला मंडळ हे दर वर्षी विविध सामाजिक कार्यक्रम रवित आहे जसे बेटी padhao भविष्य बचाव अभियान जागतिक महिला सशक्त अभियान वर्धापन दिवसानिमित्त सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सम्मानित व्यक्तींचा सन्मान कार्यक्रम सोहळा स्वतंत्र दिना निमित्त अबला महिला मदत कार्यक्रम गांधी जयंती निमित्त स्वयं निवास परिसर स्वच्छ अभियान अश्या विविध सामजिक अभियान वीणा अनुदानित चालवून सामाजिक जागृतीचे कार्य करीत आहे सत्यनिर्मिती महिला मंडळ राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान शहादत खान हे कोणतेही अनुदान न घेता ईद मिलन कार्यक्रम आपल्या जातीय खर्चाने राबवून हिंदू मुस्लिम भाई भाई या अभियानाला चालना देतात शबाना खान यांच्या ईद मिलन कार्यक्रमाचे कौतुक सर्व जिल्ह्यात करण्यात येते असेच नेहमी घेण्यात येणारे ईद मिलन सोहळा कार्यक्रम याही वर्षी दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सोमवारी सत्यनिर्मिती महिला मंडळ मुख्य कार्यालय आठवडी बाजार तातार शाह वार्ड येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन, नपा प शासन,पंचायत समिती समूह,सर्व राष्ट्रीय राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते,पत्रकार बांधव,डॉक्टर्स असोसिएशन समूह वकील संघ आणि सर्व सामजिक संघटना सदस्य पदाधिकारी आणि शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला जतियसालोखा ईद मिलन कार्यक्रम सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *