लीना जाधव यांना पुरस्कार
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली
येथील श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या तसेच आम्ही जरांगे या चित्रपटात जरांगे पाटील यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या लावण्य ब्युटी पार्लरच्या संचालिका शिवशक्ती प्रतिष्ठान अध्यक्षा लीना जाधव यांना दैनिक एकमत २०२६ चा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार परभणी येथे विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 26 ऑगस्ट रोजी परभणी येथे प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारामुळे लीना जाधव यांचे अनेक मान्यवराकडून स्वागत होत आहे.
