सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील रहिवासी पंढरी शेणफड चौथे वय. 62 यांचे दि.२९ मंगळवारी रात्री

दुःखद निधनाची वार्ता

 

सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील रहिवासी पंढरी शेणफड चौथे वय. 62 यांचे दि.२९ मंगळवारी रात्री ०८:२० वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्यावर दि.३० बुधवारी सकाळी ११ वाजता पळसखेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.गोविंद शेणफड चौथे यांचे लहान भाऊ व सतीश पंढरी चौथे यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *