*बॉल बॅडमिंटन स्पर्धेत बुटीबोरीच्या मुलींची चमत्कारीत कामगीर

*बॉल बॅडमिंटन स्पर्धेत बुटीबोरीच्या मुलींची चमत्कारीत कामगीर*

काटोल येथे नबीरा महाविद्यालयाच्या आयोजित बॉल बॅडमिंटन या स्पर्धेमध्ये बुटीबोरी मधिल केडीके इंटरनॅशनल शाळेच्या मुलींनी चमत्कारीत कामगिरी करत 17 वर्षीय गटामध्ये उत्कृष्ट खेळ करत जिद्दीने व सांघिक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली, विजयी संघात तनवी,नरनवले,पंखुडी,वाडीले, नरनवरे,रुहि सांभारे, चंचल पवार ,जीज्ञासा पांडे,प्रत्युषा मानकर,आदिका गीरी

अंचिता साहु, लक्ष्मी यादव यांचा समावेश होता, या संघाला क्रीडा शिक्षिका प्रविणा कुहिटे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले व खेळाडूंनी केलेली मेहनतीने संघ विजय झाला, शाळेचे प्राचार्य मा, तबरसुम बक्ष सर यांनी खेडांळुचे व सर्व पालकाचे,शालेय शिक्षकाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,

प्रतिनिधी -शरद कबाडे बुटीबोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *