पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे यशवंतराव चव्हाण

*पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी*

 

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १२ मार्च २०२६ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथे *मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.* सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मे गाववालो मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोरेगाव प्रतिनिधी महादेव शेन्डे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *