रामटेक बस स्थानकावर राजमाता जिजाऊ बस चे लोकार्पण

रामटेक बस स्थानकावर राजमाता जिजाऊ बस चे लोकार्पण रामटेक बस स्थानकावर 2 मे रोजी 5 नवीन राजमाता जिजाऊ बस चे लोकार्पण राज्य मंत्री आशिष जी जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले . डेपो तील कर्मचाऱ्यांचा समस्या सुद्धा त्यांनी एकूण घेतल्या . राजमाता जिजाऊ बस अत्याधुनिक सुविधांनी सु सज्ज आहेत. तसेच पर्यावरण पूरक आहे .या मुळे प्रवाशांचे प्रवास सुखकर होईल . रामटेक बस डेपो त बस च्या कमतरता होती ती ह्या बस मिळाल्या मुळे बस ची कमतरता भरून निघण्यास मदत होईल .सदर कार्य क्रमात नगराध्यक्ष बीकेंद्र महाजन, स्वच्छता व आरोग्य सभापती श्री सुमित जी कोठारी.बांधकाम सभापती श्री विश्वास पाटील .महिला व बालकल्याण सभापती सुरेखा माकडे नरेश जी धोपटे, नलिनी ताई चौधरी,डेपो मॅनेजर गौरी शंकर भगत व नागरिक उपस्थित होते Ct इंडिया न्युज साठी प्रतिनिधी राहुल हटवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *