१०वीच्या परीक्षेत रामजी महाजन नगर परिषद विद्यालय चा विद्यार्थ्याचे सु यश. महाराष्ट्र राज्य मंडळाचा (SSC) २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून,
रामटेक तालुक्यातुन रामजी महाजन नगरपरिषद विद्यालयाचे विद्यार्थी वंश भोजराज सांगोळे 96% घेऊन रामटेक तालुक्याचे नाव व शाळेचे नाव मोठे केले या प्रसंगी नगराध्यक बिक्रेद्र जी महाजन तसेच आलोक मानकर न.प . उपाध्यक्ष तसेच सर्व नगर सेवक शिक्षण सभापती माकडे मॅडम , सुमीत कोठारी नगरसेवक शालीनी महाजन प्रभाकर खेडगरकर नगर सेवक उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तालुका अधिकारी कोळपे साहेब तसेच नगर परिषद च्या मुख्य अधिकारी पल्लवी राऊत मॅडम शाळेचे मुख्याध्यापक डाँ मिलीद चोपकर सर तसेच शाळेचे शिक्षक वृंद घोडमारे मॅडम प्रकाश उके सर दिपक बांगडकर रूपाली गवई दुशांत कारामोरे संदीप दामेधर मंगला पोटभरे मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी वंश सांगोळे व शारदा गोंविदा मोहनकर तसेच सर्व विद्यार्थी चे कैतुक केले .उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. दिल्या नगरपरीष विद्यालयाचे विद्यार्थी तालुका प्रथम आले हे अभिमानाची गोष्ट आहे .
या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले असून भविष्यात ही हे आणखी मोठे यश संपादन करून रामटेक चे नाव उज्वल करतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली . Ct India news साठी प्रतिनिधी राहुल हटवार
