पंजाबी धाबा मुडाणा शेत शिवार येथे पुन्हा एक आरोपी तलवार बाळगणारा ज्ञानेश्वर खोकले एल.सी.बी पथकाच्या जाळ्यात
आरोपी ज्ञानेश्वर उत्तम खोकले वय वर्ष 27 राहणार वडद तालुका महागाव पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प) पुसद यांची आज दि. 6/6/2026 शनिवार रोजी 6:00 वाजताच्या सुमारास तलवार बाळगणारा आरोपी वर धडाकेबाज कारव्हाई अज्ञात आरोपी शोध कामी महागाव मुडाणा वडद हद्दीत सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात
आरोपी बाबत गोपनी माहिती संकलित करून शोध घेत नमूद पथकासह मिळालेल्या माहितीनुसार आरोपी परिसरात तलवारीची दहशत निर्माण दाखवून खालसा पंजाबी धाबा मुडाणा शेत शिवारात थांबल्याची माहिती मिळाल्याने
L C B पाठकांनी तलवारच्या गुन्ह्यात आरोपी ज्ञानेश्वर उत्तम खोकले वडद मुडाणा परिसरात घेतले ताब्यात L C B कॅम्प पुसद पथकांनी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री चिंता साहेब. अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात. तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात धीरज बांडे. शरद लोहकरे. मुन्ना आडे. संतोष भोरगे. तेजाब रणखांब. सुभाष जाधव. कुणाल मुंडोकार. रमेश राठोड. सुनील पंडागळे. रवींद्र शिरामे. राजेश जाधव. सर्व नियम स्थानिक पुणे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी आरोपीच्या हातात बेड्या टाकून महागाव पोलीस स्टेशन येथे केले जेरबंध
पुढील कारवाई महागाव पोलीस करीत आहे
Ct india News यवतमाळ प्रतिनिधी एसटी शब्बीर मो.7293881155
