- आदरणीय सर, जय हिंद
- आज रोजी आम्ही ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान नागपूर ते नांदेड जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करीत असताना भिसे पेट्रोल पंप चे समोर ग्राम उटी फाट्याजवळ आम्हाला एक ट्रॅव्हल्स उभी दिसली तसेच सदर ट्रॅव्हल जवळ लोकांची गर्दी दिसल्याने आम्ही तिथे जाऊन विचारपूस केली असता, सदर ट्रॅव्हल्स मधील पॅसेंजर महिला नामे गुलरान अल्ताफ शेख वय 32 वर्ष,रा. सोलापूर हीच प्रवासादरम्यान तिचे पोटात वेदना / दुखत असल्याने तिला वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्याबाबत समजल्याने आम्ही तात्काळ पो.स्टॉप सह सदर महिलेस तिचे मामा शेख शरीफ यांना सोबत घेऊन सरकारी वाहनांने तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालय महागाव येथे उपचार नेऊन तेथे त्यांचा प्राथमिकउपचार करून नंतर त्यांना खाजगी रुग्णालय महागाव येथील सूरया हॉस्पिटल महागाव येथे नेऊन त्यांचा वैद्यकीय उपचार करून त्यांना सुखरूप परत सदर ट्रॅव्हल्स मध्ये नेऊन सोडण्यात आले करिता माहितीस्तव सादर आहे
आज रोजी आम्ही ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान नागपूर ते नांदेड जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करीत
