सावळदबारा येथील भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना

सावळदबारा येथील भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना

प्रतिनिधी. सोयगाव संतोष गर्दे

आषाढी एकादशी

सावळदबारा तसेच परिसरातील भाविक भक्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे दर्शनासाठी दि. १९ जुलै रोजी रवाना झाले. भाविक भक्त बसने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले.

यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी भाविक भक्तांचे तसेच एसटी बसचे चालक, वाहक यांचे स्वागत केले आहेत

यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते,वासुदेव खडके,रामचंद्र चिमणकर,सुरेश काळे,ग्यानदेव मानकर,पढरी साबळे, गणपत सूर्यवंशी,सखाराम कोते,पंजाबराव राजपूत, रमेश खराटे,विशाल खडके,आदी उपस्थित होते

 

फोटो

सावळदबारा ता. सोयगाव.

सावळदबारा परिसरातील भाविक भक्त बसने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी भाविक भक्तांचे तसेच एसटी बस चालक, वाहक याचे स्वागत केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *