वसमर येथे आज दिनाक रोजी शहराती सोमवार पेट मातगवाडा साठे चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा मध्दे रात्री बसवन्यत आला होता आज रोजी सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात हजर झाले होते .
त्यावेळी सर्व मातंग समाज महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
छाया नागेश चव्हाण प्रतिनिधी
सचिन घारपुरे
