भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी यानी सावळदबारा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी यानी सावळदबारा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

ठिकठिकाणी गावामध्ये जाऊन भेटी दिले

सावळदबारा दि. 1 ऑगस्ट रोजी

भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी यानी सावळदबारा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. सावळदबारा येथे या बैठकीत त्यांनी पक्ष संघटना बळकटीकरण, आगामी कार्यक्रम तसेच विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी इद्रिस भाऊ मुलतानी यानी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी सावळदबारासह परिसरातील स्थानिक प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली.

इद्रिस भाऊ मुलतानी यानी विविध योजनाची माहिती दिली आहेत

यावेळी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी हे सावळदबारा येथे आले असतात त्याचा सत्कार भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी केला

यावेळी व्हिजेएटीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते,सभापती उत्तम चव्हाण,प. स. सदस्य राहुल राठोड, भावराव कोलते, एन. आर कोलते, लवकेश जाधव,संजय चव्हाण, मनोज बुढाळ,शंकर अवसरमोल, प्रल्हाद नरोटे, पंढरी साबळे,दिनकर बोबडे,संजय चव्हाण, देव आप्पा पंधाडे,एकनाथ सपाटे,शाताराम खराटे, स्वराज डापके, विनोद टिकारे,दिपक मानकर, मयुर महाजन,

आदी होते

 

सावळदबारा

*भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाऊ मुलतानी हे सावळदबारा येथे आले असतात त्याचा सत्कार भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी केला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *