तिर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर सावळदबाराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून टप्याटप्याने ५ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.

तिर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर सावळदबाराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून टप्याटप्याने ५ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.

भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी केला होता पाठपुरावा

श्री चक्रधर स्वामी मंदिर या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला

यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, सभापती उत्तम चव्हाण, देवाप्पा पंधाडे, भावराव कोलते, विनोद टिकारे, दिपक बुढाळ, दीपक मानकर, रामचंद चिमणकर, शांताराम खराटे, संजय राजपूत, बेलाप्पा पधाडे, दिनकर बोबडे, एकनाथ सपाटे, रहीम पठाण, संजय चव्हाण, राजू खराटे, तेजराव जाधव,गजानन गट,आदी होते

यावेळी बोलताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामी मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी सातत्याने पाठपुराहतिर्थक्षेत्र श्री चक्रधर स्वामी मंदिर सावळदबाराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून टप्याटप्याने ५ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.

भाजपचे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी केला होता पाठपुरावा

श्री चक्रधर स्वामी मंदिर या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला

यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, सभापती उत्तम चव्हाण, देवाप्पा पंधाडे, भावराव कोलते, विनोद टिकारे, दिपक बुढाळ, दीपक मानकर, रामचंद चिमणकर, शांताराम खराटे, संजय राजपूत, बेलाप्पा पधाडे, दिनकर बोबडे, एकनाथ सपाटे, रहीम पठाण, संजय चव्हाण, राजू खराटे, तेजराव जाधव,गजानन गट,आदी होते

यावेळी बोलताना भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांनी सांगितले की, श्री चक्रधर स्वामी मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.वा केला होता याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. सायगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *