28 फेब्रुवारी 2026 रोजी आर्णी विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांनी प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न विधानसभेत गाजीवला

28 फेब्रुवारी 2026 रोजी आर्णी विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांनी प्रलंबित मोबदल्याचा प्रश्न विधानसभेत गाजीवला

 

 

विशेष जिल्हा प्रतिनिधी राम चव्हाण यवतमाळ

 

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका लोणी येथे शेतकऱ्याचे गंभीर प्रश्नाचे उत्तरे विधिमंडळात सन1980 मध्ये देवगाव प्रकल्प ता.आर्णी धरणाचे काम पुर्ण होऊन

मुख्य कालव्यासाठी दिनांक 7मे 1981ला संयुक्त मोजणीचे काम हाती घेतले यवतमाळ पाटबंधारे विभागाने व प्रत्यक्ष मुख्य कालव्याचे काम चालु केले त्यावेळेस पहिली तक्रार 11/2/1981ला दाखल केली.

दुसरी तक्रार 24/3/1982 ला दाखल केली मग कार्यवाही करुन दिनांक 2402/1983ला दखल घेऊन ताबा पावती दिली 1हे.61आर जमिनीची सन 1983लाच एडिश्नल प्रस्ताव तयार करुन प्रलंबित ठेवला आवार्ड तयार करुन ए. ओ. कडे पाठवलाच नाही

दिनांक 14/06/1990 रोजी पुसद डिव्हीजन एल.ओ.ने पत्र दिले सहा वर्षापासून हा प्रस्ताव आमचे कार्यालयास कार्यवाहीसाठी दाखल झाला नाही.

त्यानंतरही वडिलाने सतत पाठपुरावा चालुच ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत.

त्यांच्या मृत्युनंतर 2021 पासुन

सतत पाठपुरावा केला.

जलसंपदा विभाग मुंबई यांचे निर्देश दिनांक 17/05/2022,कै.वसंतराव नाईक स्वालंबन शेतकरी मिशन अध्यक्ष मा.निलेश हेलोंडे राज्य मंत्रीदर्जा यांचे निर्देश दिनांक 29/01/2025, सन 2025 मधिल

विभागीय आयुक्त अमरावती यांचे कार्यवाही तात्काळ करुन प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश, संचालकाचे कार्यवाहीचे निर्देश, लोक शाही दिन, लोक अदालत,उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन कार्यालय, मुख्य मंत्री सचिवालय कक्ष कार्यालय यासारख्या वरिष्ठांचे निर्देश असतांना प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले.

सन 2023ला दिनांक 28/12/2023 रोजी सुनावणी घेऊन निकाल दिला संबंधित जमिनीचा प्रस्ताव तयार करुन वरिष्ठाकडे कार्यवाही साठी पाठवण्यात आला असे नमुद करून पंजीबध्द डाकेने पत्रव्यवहार करुन पाठवण्यात आला

असा क्रुर थट्टा करुन छळ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *