गुंज सबस्टेश एजी पंपाचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित; बळीराजा तरस्तेत

गुंज सबस्टेश एजी पंपाचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित; बळीराजा तरस्तेत

 

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस. के. शब्बीर

 

 

 

गुंज सबस्टेशनवरून एजी पंपासाठी दिला जाणारा वीजपुरवठा मागील तीन दिवसांपासून खंडित. गुंज परिसरातील बळीराजा झाला हातबल वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 38०/32० तापमानामध्ये उन्हाचा पाहऱ्यात बदल वाढ असल्याने शेतकऱ्याच्या गोठ्यावरच्या गाई वसरे व जनावरावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे गुंज सबस्टेशन वरून एजी पंपासाठी दिला जाणारा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी राजा संकटेत सापडलेला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता यवतमाळ यांच्या आदेशानुसार रविवार (१५ मार्च २०२६) पासून एजी पंपावरील रात्रीचा सिंगल फेज वीजपुरवठा बंद करण्यात आल्याकारणाने गुंज–धनोडा–पोहंडूळ या फिडरवरील सिंगल फेज लाईन खंडित केल्याने. शेतकऱ्यांसह अनेक व्यावसायिक अडचणीत सापडलेला आहे

वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पंजाबराव खडकेकर यांनी .गुंज सब स्टेशनच्या ला दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *