उमरखेड/हराशी झालेल्या रेती घाटाची चौकशी करिता उपविभागीय कार्यालयासमोर पत्रकार संघाच्या वतीने ५ मार्च पासून बेमुदत अमरण उपोषण
उमरखेड तालुक्यातील रेती घाटाची व अवैधरित्या रेती घाट हराशी महसूल अधिकाऱ्याकडून झालेली असून रेती माफिया चे डोके वर लोकशाही आधार स्तंभाच्या जीवाला धोका दि.5 मार्च 2026 रोजी
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उमरखेड येथे भारतीय दलित कोब्राचे व अखिल भारतीय पत्रकार संघ च्या विद्यमाने बेमुदत आमरण उपोषणाला बसत असल्याबाबत
अर्जदार. राजेश एन खंदारे मो. न.
9960474830
भारतीय दलित कोब्रा महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय पत्रकार संघ विदर्भ अध्यक्ष व संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते उमरखेड जिल्हा यवतमाळ
महोदय. वरील विषयास अनुसरून आम्ही अर्ज सादर करतो की ठरल्याप्रमाणे आम्ही दिनांक 5 मार्च 2026 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उमरखेड येथे भारतीय दलित कोब्रा व अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने बे मदत अमर उपोषणाला बसत आहोत कारण उमरखेड तालुक्यामध्ये बरेच रेती घाट शासनाने हरास केलेले आहे परंतु
रेतीवाले हराशी झालेला घाट तसाच ठेवून दुसरीकडूनच जेसीबीने
व विशिष्ट प्रकारच्या बोट ने रेती उपसा करीत आहेत व मोठमोठे रेतीचे साठे करीत आहेत तसेच एकाच रानटी पावतीवर 24 घंटे रेती ओढत आहेत घरकुल वाल्यांना शासनाच्या रेट प्रमाणे रीती देत नाहीत शासनाने नियम काढला की घरकुल वाल्यांना रेती ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे परंतु घरकुल वाल्यांना देतील मिळत नाही फक्त कागदपत्रे त्याची अंमलबजावणी होत आहे
हाळाशी झालेली आरती घाटावर महसूल विभागाचे कर्मचारी राहत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही रेतीपेंडावर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ते बसवण्यात यावे प्रत्येक दोन घंट्यांनी सीसीटीव्ही फुटेज महसूल विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात यावे
उमरखेड तालुक्यात बऱ्याच व्यक्ती घाटावरून अवध्य रेती उपसा ह होत आहे याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून करण्यात यावी
अन्यथा ठरल्याप्रमाणे आम्ही भारतीय दलित कोब्रा व अखिल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने 5 मार्च 2026 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर उमरखेड येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरवात
रेती माफिया हे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास आम्हाला कोणत्या खोट्या गुन्ह्यात बसवल्यास याची संपूर्ण जबाबदारी रेती माफियावर व शासनावर राहील याची नोंद घ्यावी याची जबाबदारी
1) विभागीय आयुक्त साहेब अमरावती विभाग अमरावती
2) जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ
3) उपविभागीय अधिकारी साहेब महसूल विभाग उमरखेड
4) तहसीलदार तहसील कार्यालय उमरखेड
5) बि. डी. ओ. साहेब प. स. कार्यालय उमरखेड
6) ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन उमरखेड अर्जदार खालील प्रमाणे
1) राजेश एन खंदारे 2. फिरोज अहमद नूर खान 3.) परवीन इंगळे
4.) अविनाश सोनुली
5)Ct india News उमरखेड प्रतिनिधी मोहम्मद शेख उर्फ बबलू यांनी दिले निवेदन
