वेदांत रोडगे यांचा सत्कार

वेदांत रोडगे यांचा सत्कार

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली तालुक्यातील साटंबा येथिल श्री.विष्णुजी रोडगे यांचे चिरंजीव वेदांत रोडगे,या छोट्याशा बाल मित्राने आपल्या जिद्द,चिकाटी व मेहनतीने सन-२०२६ नवोदय परीक्षे मध्ये 97.50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन करुन जवाहर नवोदय विद्यालया मध्ये प्रवेश मिळविला त्या निमित्ताने मौ.सांटबा येथे या अत्यंत हुशार व मेहनती अशा वेदांत चा सत्कार करुन पुढील शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते समाज भूषण श्री परसरामजी मुळे यांनीशुभेच्छा दिल्या,त्या निमित्ताने गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *