उमरखेड तालुक्यातील चातारी दिघी पैनगंगे च्या रेती घाटावर अफरा तर्फी
प्रतिनिधी मोहम्मद शेख उर्फ बबलू उमरखेड
एलसीबी यवतमाळ पुसद कॅम्प चे पोलीस अधिकारी व महसूल विभागाचे अधिकाऱ्याने मारली धाड तीस लाख किमतीची 400 ब्रास अवैधरेती. साठाजप्त केला परंतु
हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सुपुत्र कृष्णा पाटील यांनी एलसीबी च्या पथकाला. व. महसूल विभागाच्या अधिकाऱ्याला खासदारकीच्या जोरावर लावले पळून
उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीच्या चा तारीख घाटावर अवैध रीती तस्करांचा हैदोस एलसीबी यवतमाळच्या पुसद कॅम्पचे अधिकारी व महसूल कर्मचारी अधिकारी यांच्यावर खासदार पुत्राची दादागिरी उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी अक्षरशा संविधानाने दिलेल्या कायदा मोडीत काढला तर एलसीबी यवतमाळ पुसद कॅम्पचे पोलीस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरत अवैध रेती उपसा करणाऱ्या आपल्या माणसांना वाचवण्याची घटना उमरखेड तालुक्यातील चातारी दिघी पेनगंगा नदीच्या काठावर घडली आहे या घटनेत कृष्णा पाटलांच्या रुद्र अवतार पाहून जमा झालेल्या चारशे ते पाचशे लोकांना कळप पाहून पोलिसांना व महसूल अधिकाऱ्यांना घाम फुटला असे जनतेतून बोलल्या जात आहे एलसीबी यवतमाळ पोलिसासोबत हिमायतनगरची पोलीस देखील घटनास्थळी होती परंतु त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही अशी सुद्धा माहिती आमच्या प्रतिनिधीला मिळाली या घटनेने घाबरलेल्या एलसीबी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी खासदार पुत्र कृष्णा पाटील यांना हात जोडून माफी मागून घटनास्थळावरून निघून गेली एवढी वाईट परिस्थिती खासदार पुत्राच्या दादागिरीमुळे का ही आमची टीम नाही ही आमची टीम र्तव्यावर असणारे व कायद्याचे पालन करणाऱ्या पोलीस व महसूल कर्मचाऱ्यावर आली याबाबत वरिष्ठांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ही आमची टीम नाही असे म्हणून हात वर केले परंतु वरिष्ठ पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचली नाही उमरखेड पासून अवघ्या 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुसद येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी व कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कर्तव्यदक्ष तशिलदार यांनी राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली असलेल्या एका ठेकेदाराचा 30 लाख रुपये किमतीचा 400 ब्रास अवैद्य रीती साठा निर्भीडपणे जप्त केला व पुढील कायदेशीर कारवाई केली पुसद पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना कायद्याचे रक्षण करता येते मग उमरखेडच्या पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना कायद्याचे रक्षण करून आपले कर्तव्याचे पालन का करता येत नाही असे जाहीर सवाल उमरखेड तालुक्यातील नागरिक करीत आहेत उमरखेड तालुक्यातील सात तारीख दिघी कोपरा ब्राह्मणगाव निगडी बोरी टाकळी गुरुपळी सावळेसर गांजेगाव सिंदगी माणकेश्वर देवसरी खरुस साखरा चालगणी संगम चिंचोली बेलखेड बारा पळसी दिवट पिंपरी हातला मुळावा तीव्र झाडगाव दगड धानोरा पैनगंगा नदीच्या घाटावर अधिकृत घाट घेऊनही एकाच रॉयल्टी ी वर रात्रंदिवस रेती उपसा करून टिप्पर ट्रॅक्टरने रेती साठा करतात परंतु उमरखेड तालुक्यातील महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे रेती माफिया वर आळा घालण्यासाठी आलेल्या एसीबी पथक पोलीस अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यावर खासदाराचा पुत्र दादागिरी करून त्यांना तिथून जाण्यास भाग पाडतो यावरून खरंच कायदा उमरखेड तालुक्यात आहे का असा प्रश्न जनतेकडून निर्माण होतो कायदा बनवणारे आमदार खासदार काय करीत आहेत त्यांचेच नातेवाईक कायदा तोडून कायदा रक्षकांना धमकावीत असतील तर सर्वसामान्याचा वाली कोणी नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे एलसीबी विभागाने व महसूल सहा ट्रॅक्टर चाचारी दिघीघाटावर पकडले परंतु खासदारांचा मुलगा यांनी स्वतःच्या वडिलांच्या जोरावर संविधानाने दिलेला कायदा मोडून काढला अशीच एक घटना हिंगोली मत लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू होती निवडणुकीचा प्रचार चालू होता नागेश पाटील यांचा पुत्र कृष्णा पाटील यांनी जे पोस्टवर तपासताना पोलिसांचा मोबाईल फेकून दिला होता चुकून दिल्यामुळे पोलिसांचा मोबाईल फुठला होता यावर उमरखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे परंतु अद्याप पुढील कारवाई झाली नसल्यामुळे खासदार पुत्राची किंमत खूपच वाढलेली आहे असे दिसून येते जनतेचा न्याय करण्यासाठी कायदा पुढील प्रशासन यावर कोणते पाऊल उचलतील याकडे जनतेचे लक्ष
