पळसखेडा येथे दुःखद निधन..पळसखेडा प्रतिनिधी…आपणास

पळसखेडा येथे दुःखद निधन..पळसखेडा प्रतिनिधी…आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की शंपडाबाई जुलालसिंग ढाकारे दिनांक 30/07/2026 रोजी 11वा. 50मी. नी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या असल्याने पूर्ण गावांमध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे… त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे… ..असून त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून 31/07/2026 वार शुक्रवार रोजी ठीक 11: 00 वाजता निघणार आहेत. त्यांच्या आत्म्यास देव शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती शांती…

शोकाकुल:- समस्त ढाकरे परिवार पळासखेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *