लहुजी विद्रोही सेना भोजन स्टाॅल ला खामगांव शहर चे Add SP मा.पियुष सर जगताप व DYSP मा.प्रदिप सर पाटिल यांनी

लहुजी विद्रोही सेना भोजन स्टाॅल ला खामगांव शहर चे Add SP मा.पियुष सर जगताप व DYSP मा.प्रदिप सर पाटिल यांनी भेट देऊन साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करुन पुष्पहार अर्पंन केले व लहुजी विद्रोही सेना बुलढाणा जिलाध्यक्ष मा रुपेश भाऊ अवचार यांना व यांच्या कार्यकर्ता ना जयंती च्या शुभेच्छा दिल्या व तुम्ही असेच समाज कार्य करत रहा तुमची प्रगती अशीच होवो तसेच खामगांव शहरामध्ये मोठ्या उत्सहात जयंती साजरी होते लहुजी विद्रोही सेना खामगांव शहर संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाने सुध्दा यावर्षी हि साहित्य रत्न लोकशाहिर डॉ अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवातील मंडळासाठी तसेच सर्व नागरीकासांठी सुध्दा पोळी व काशी फळाची भाजी चे जेवन ठेवण्यात आले होते यावेळी पवन भाऊ माळवंदे रामा गायकवाड देवराव अवचार हरिभाऊ अवचार देविदास धमेरीया नामदेव अवचार प्रभाकर गायकवाड अविनाश ईगळे आकाश गायकवाड प्रविण रिछारीया डाॅन धमेरीया सचिन अवचार कपिल अवचार ओम अवचार हर्ष धमेरीया करण अवचार अभय धमेरीया वेदांत धमेरीया व मोठ्या सख्येने लहुजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते व खामगांव शहरातील मातंग समाज उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *