प्रतिनिधी : ओमकार पोतलवाड
मराठवाड्याचे लोकनेते, नांदेड लोकसभेचे माजी खासदार तथा कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, निरामय दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि जनसेवेचा आपला प्रेरणादायी प्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
शुभेच्छुक : नामदेव पा. पवळे चिखलीकर
