*पंडितराव झूबाजी पाटील शिंदे यांचे दुःखद निधन*
हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथील पंडितराव झूबाजी पाटील शिंदे यांचे आज सकाळी 5=30 मिनिटांनी दिनांक 5/8/2027 रोजी बुधवारी वयाच्या 87 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1 वाजता त्यांच्या मूळ गावी उमरी जहागीर येथील शेतात करण्यात येणार आहे
*प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव*
