नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निर्वाचित झालेले मुखेड कंधार विधानसभेचेआमदार डॉ. तुषार राठोड तर उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेल्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
शेतकरी व सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील कार्यकाळासाठी हार्दिक अभिनंदन व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!
📍 नांदेड
🗓️ १० ऑगस्ट २०२६
