उमरखेड/ नगर अध्यक्ष साठी प्रभावशाली म्हणून शबाना शहादत खान यांचा चेहरा
- CT India News
- Nov 8
- 1 min read
उमरखेड/ नगर अध्यक्ष साठी प्रभावशाली म्हणून शबाना शहादत खान यांचा चेहरा
AIMIM जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की महाविकास आघाडी उमरखेड नगरपरिषद अध्यक्ष करिता. उमेदवारीसाठी कोणतीही अनाखानी करू नये.
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष AIMIM इरफान ताऊ यांचा इशारा. नगरपरिषद उमरखेड अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी नेतृत्वात मुस्लिम समाज साठी अध्यक्ष पदाची जागा दिली तर ए आय एम आय एम पार्टीचा आपला उमेदवार नगरपरिषद साठी उभा करणार नाही जर महाविकास आघाडीने मुस्लिम. अध्यक्ष उमेदवारासाठी तिरचा डोळा केला तर
उमरखेड नगरपरिषद निवडणुकांमध्ये ए आय एम आय एम आपले उमेदवार उभे करून नगरपरिषद उमरखेड निवडणूक लढतील असा इशारा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष इरफान ताउ यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले.
दुसरीकडे शबाना शहादत खान यांची उमरखेड नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी चर्चा खूप जोरात ठरत आहे.. उमरखेड शहरात शबाना शहादत खान यांचं नाव उमरखेड नगरपरिषद च्या टोकावर होत आहे
महाविकास आघाडी आता शबाना शाहदत खान यांना अध्यक्षपदासाठी तिकीट देतील की नाही असा प्रश्न उमरखेड नगरपरिषद निवडणूक मतदार जनतेकडून होत आहे
जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव















Comments