top of page
Search


*जागृती विद्यालय पाचोरा, २००२-०३ बॅचचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!* पाचोरा: तब्बल २२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या जागृती विद्यालय, पाचोरा येथील सन २००२-२००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा
*जागृती विद्यालय पाचोरा, २००२-०३ बॅचचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!* पाचोरा: तब्बल २२ वर्षांनंतर एकत्र आलेल्या जागृती विद्यालय, पाचोरा येथील सन २००२-२००३ च्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहसंमेलन सोहळा रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला.नाथ मंदिर जारगाव येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि त्यांचे तत्कालीन ज्येष्ठ शिक्षक आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झा
CT India News
1 day ago2 min read


*कर्मवीर क्रीडा मंडळाला कबड्डी स्पर्धेत विजेते पद...* नुकत्याच दि.१५/११/२०२५ ते १६/११/२०२५ या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत कर्मवीर क्रीडा मंडळाला विजेतेपद मिळाले. धुळे येथे पार पडलेल्या धुळे जिल्हा क
*कर्मवीर क्रीडा मंडळाला कबड्डी स्पर्धेत विजेते पद...* नुकत्याच दि.१५/११/२०२५ ते १६/११/२०२५ या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेत कर्मवीर क्रीडा मंडळाला विजेतेपद मिळाले. धुळे येथे पार पडलेल्या धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 52 वी कुमार व कुमारी जिल्हा अजिंक्यपद कबड्डी निवडचाचणी स्पर्धा २०२५ घेण्यात आली स्पर्धेत एकूण १९ संघाच्या समावेश असून त्यात कर्मवीर क्रीडा मंडळ शिरपूर या संघाने धुळे जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील सर्वसामने एकतर्फी जिंकून अंतिम सामन्यात हिंद केसरी क्
CT India News
1 day ago1 min read


युनियन बँकेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा मौदा– येथील युनियन बँकेचा स्थापना दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह सेवा देत असलेली ही शा
युनियन बँकेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा मौदा– येथील युनियन बँकेचा स्थापना दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून ग्राहकांना अखंड आणि विश्वासार्ह सेवा देत असलेली ही शाखा आज परिसरातील नागरिकांचा विश्वासार्ह आर्थिक आधार बनली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे व्यवस्थापक प्रतीक वैद्य यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत करून बँकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, सेवा व सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल सेवा, कर्
CT India News
1 day ago1 min read


रामटेक मध्ये पक्षांचे शक्तिप्रदर्शन करून उमेवारी अर्ज दाखल रामटेक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मध्ये शेवटचा दिवशी सर्वच पक्षां चा उमेदवारानी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.काँग्रेस कड
रामटेक मध्ये पक्षांचे शक्तिप्रदर्शन करून उमेवारी अर्ज दाखल रामटेक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मध्ये शेवटचा दिवशी सर्वच पक्षां चा उमेदवारानी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.काँग्रेस कडून रमेश कारामोरे,शिवसेना कडून बीकेद्र महाजन ,तर भाजप कडून ज्योति कोलेपरा यांनी नामांकन रॅली काढत उमेदवारी दाखल केली. काँग्रेस ची अध्यक्ष ची तिकिट रमेश कारेमोरे यांना जाहीर होताच काँग्रेस शहर अध्यक्ष दामोदर धोपटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला .ते आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलं तर काँग
CT India News
2 days ago1 min read


महागांव/गुंज माहूर मार्ग पेट्रोलींग करताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई गुप्त माहितीद्वारे अक्षय उल्हास पवार राहणार सुधाकर नगर पेढी यांच्याकडे प्लास्टिक पोत्यात लोखंडी त
महागांव/गुंज माहूर मार्ग पेट्रोलींग करताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई गुप्त माहितीद्वारे अक्षय उल्हास पवार राहणार सुधाकर नगर पेढी यांच्याकडे प्लास्टिक पोत्यात लोखंडी तलवार बाळगून खडका फाटा येथे थांबला अशी माहिती मिळाली असता स्थानिक शाखा गुन्हे यवतमाळ यांची महागाव/ गुंज माहूर मार्ग पेट्रोलिंग करताना रात्री लोखंडी तलवार बाळगणारा जेरबंद करण्यात आला अक्षय उल्हास पवार हा रा. सुधाकरनगर पेढी यांच्याकडे प्लॉस्टीक पोत्यात लोखंडी तलवार बाळगून खडका फा
CT India News
Nov 81 min read


उमरखेड/ नगर अध्यक्ष साठी प्रभावशाली म्हणून शबाना शहादत खान यांचा चेहरा
उमरखेड/ नगर अध्यक्ष साठी प्रभावशाली म्हणून शबाना शहादत खान यांचा चेहरा AIMIM जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की महाविकास आघाडी उमरखेड नगरपरिषद अध्यक्ष करिता. उमेदवारीसाठी कोणतीही अनाखानी करू नये. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष AIMIM इरफान ताऊ यांचा इशारा. नगरपरिषद उमरखेड अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी नेतृत्वात मुस्लिम समाज साठी अध्यक्ष पदाची जागा दिली तर ए आय एम आय एम पार्टीचा आपला उमेदवार नगरपरिषद साठी उभा करणार नाही जर महाविकास आघाडी
CT India News
Nov 81 min read


उमरखेड/उमरखेड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम महिला बुरख्याची मर्यादा ओलांडून शबाना शहादत खान यांचे नाव
उमरखेड/उमरखेड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम महिला बुरख्याची मर्यादा ओलांडून शबाना शहादत खान यांचे नाव AIMIM जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की महाविकास आघाडी अध्यक्ष पद चा मुस्लिम उमेदवारीसाठी जागा दिली तर.AIMIM पार्टीचा आपला उमेदवार नगरपरिषद साठी उभा करणार नाही जर महाविकास आघाडीने मुस्लिम.महिला उमेदवारासाठी तिरचा डोळा केला तर केली तर उमरखेड नगरपरिषद निवडणुकांमध्ये ए आय यम आय एम १३ पैकी 13 उमेदवार उभे करून निवडणूक लढतील अ
CT India News
Nov 81 min read


.नगरपरिषदांच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
. नगरपरिषदांच्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन काल घोषित झालेल्या निवडणूक कार्यक्रमानंतर बीड जिल्हा प्रशासनाची तयारी — जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , अश्विनी जिरंगे - सोनवणे , उपविभागीय अधिकारी कविता जाधव , मुख्याधिकारी शैलेश फडसे आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने कालच राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुका २०२५ चा कार्यक्र
CT India News
Nov 53 min read


246 नगरपरिषदाआणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर उमरखेड शहरात तीन पक्षात चर्चा
246 नगरपरिषदाआणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर उमरखेड शहरात तीन पक्षात चर्चा प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेचा खरा नगरसेवक फिरोज खान लाला औदुंबर नगरी उमरखेड मध्ये आज एक नाव जनतेच्या तोंडी आहे तर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत माजी बांधकाम सभापती सौ वंदना सचिन घाडगे नगरअध्यक्ष पदाच्या शर्तीत! पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मागण्याची तयारी! एक सक्षम उमेदवार ठरण्याची शक्यता उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आजच निवडणूक प्रोग्राम जाहीर झाला आहे 2 डिसेंबर 2025 रोज
CT India News
Nov 53 min read


उमरखेड/१५ दिवसापुर्वी मिळून आलेल्या पैनगंगा नदी पात्रात फेकलेल्या मयत बॉडी खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी गजाआड
उमरखेड/१५ दिवसापुर्वी मिळून आलेल्या पैनगंगा नदी पात्रात फेकलेल्या मयत बॉडी खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी गजाआड पुसद स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या कामगिरीला यश पैनगंगा नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात एक अनोळखी इसम वय 50 वर्ष, ज्याचे दोन्ही हात रंगीबेरंगी शेल्याने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्याबाबत उमरखेड पोलीस स्टेशन मर्ग क्रमांक 62/2025 कलम 194 Bnns चे चौकशीत मा. वैधकीय अधिकारी उमरखेड यांच्या अहवाला वरुन उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 685/2025 कलम 103(1), 238 भान्
CT India News
Nov 22 min read


गुंज सवना/ऊसतोड करण्यासाठी एक रूपया सुध्दा देऊ नका - बि. बी.ठोबंरे
गुंज सवना/ऊसतोड करण्यासाठी एक रूपया सुध्दा देऊ नका - बि. बी.ठोबंरे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझे कळकळीचे आव्हान व विनंती आहे की यावर्षीच्या ऊस गाळप हंगामात तुमच्या कडे ऊस मजुरांकडून किंवा हार्वेस्टिंग मशीन चालकांकडून पैशाची मागणी झाल्यास एक रुपया तर सोडाच फडावर नारळ सुध्दा फोडु नका तुमच्या संपूर्ण ऊसाची जबाबदारी ही आमची आहे तो आम्ही गाळपासाठी नेऊ ऊस तोडणी करतांना भेदभाव करुन मागेपुढे केल्यास संबंधितांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी सत्क ताकीद आजच्या गव्हान पुजन कार
CT India News
Oct 282 min read


बोरगाव भराडी येथील कन्या बनली वेदनादायी परिस्थिती वकिल... वयाच्या 17 व्या वर्षी संभाजीनगर गाठले..
बोरगाव भराडी येथील कन्या बनली वेदनादायी परिस्थिती वकिल... वयाच्या 17 व्या वर्षी संभाजीनगर गाठले.. परिस्थिती अतिशय हलाकीची असल्यामुळे काम केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही हे समजल्यानंतर मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली त्यानंतर शहरांमध्ये आल्यानंतर कोणाशी ओळख नसल्यामुळे कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावा हे समजत नव्हतं अशातच कलेक्टर साहेबांच्या बंगल्या पाठीमागे गव्हर्मेंट कॉलेज व तेथेच मुलींची राहण्याचे होस्टेलचे सोय होईल याची माहिती मिळाली म्हणून त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं व
CT India News
Oct 282 min read


संपूर्ण भारतामधील सर्वात वेगवान ब्रेकिंग न्यूज - फक्त सिटी इंडिया न्युज वर गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा... www.ctindiatv.com
संपूर्ण भारतामधील सर्वात वेगवान ब्रेकिंग न्यूज - फक्त सिटी इंडिया न्युज वर गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा... www.ctindiatv.com
CT India News
Oct 161 min read


महागांव/शेतीतील नुकसान व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या जिल्हा प्रतिनिधी. एस के. शब्बीर महागाव : मौजे भांब (ता. महागाव) येथील शेतकरी जयवंतराव रामु राठोड (वय अंदाजे ४५) यांनी आर्थिक संकटाला
महागांव/शेतीतील नुकसान व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या जिल्हा प्रतिनिधी. एस के. शब्बीर महागाव : मौजे भांब (ता. महागाव) येथील शेतकरी जयवंतराव रामु राठोड (वय अंदाजे ४५) यांनी आर्थिक संकटाला कंटाळून दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, जयवंतराव राठोड यांच्या नावावर १ हेक्टर ५१ आर शेती असून त्यांनी सेंट्रल बँकेचे पिक कर्ज घेतले होते. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सर्व पीक नष्ट झाले होते. शेतीतील नुकसान, वाढलेल
CT India News
Oct 161 min read


महागांव/ नगरवाडी शेतशिवारात गांजा अंमली पदार्थ ची लागवड करणा-या इसमांवर NDPS कायदया अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद य
महागांव/ नगरवाडी शेतशिवारात गांजा अंमली पदार्थ ची लागवड करणा-या इसमांवर NDPS कायदया अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, मौजे नगरवाडी ता. महागांव येथील इसम नामे-गजानन नारायण मेटकर हा त्याचे नगरवाडी शेतशिवारातील शेत सर्वे नं 12/01 यामध्ये गांजा अंमली पदार्थ झाडांची शेती करीत असताना गांजाची लागवड अमली पदार्थ अशी गोपनीये माहीती मिळाल्याने संदर्भात प्राप्त मा
CT India News
Oct 152 min read


महागांव/पोलीस स्टेशन हददीत चारचाकी वाहनांतून गोवंश मासची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हददीत पेट्रोली
महागांव/पोलीस स्टेशन हददीत चारचाकी वाहनांतून गोवंश मासची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज दिनांक 14/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कडील पथक महागांव पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली कि, मौजे पेढी येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गौवंश मांसची वाहतुक करीत असल्याबाबत गुप्त माहीती मिळाल्याने नमूद पथकांने पेढी-पोखरी रोड परिसरात सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच 05 ऐजे 6521 थांबवून चेक केल
CT India News
Oct 141 min read


चिचांळा संरपच व ग्रामसेवक विरोधात अमरण उपोषण दोन दिवसा पासून सुरुच
चिचांळा संरपच व ग्रामसेवक विरोधात अमरण उपोषण दोन दिवसा पासून सुरुच बिलोली तालुक्यातिल मौजे चिचांळा ग्रामपंचायत कार्यलय समोर गेल्या दोन...
CT India News
Oct 111 min read


*रामटेक न्यायालय येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा*....
*रामटेक न्यायालय येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा*.... *जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त योगीराज हॉस्पिटल च्या वतीने केले रोग निदान...
CT India News
Oct 112 min read


आज वाळकी बुद्रुक येथे भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार.
आज वाळकी बुद्रुक येथे भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उपस्थित राहणार. भागवत देवसरकर...
CT India News
Oct 111 min read


उमरखेड/महागांव ला दोन दिवसात मदत यादीत समाविष्ट करा, साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी राज्य सरकारला दिला इशारा
उमरखेड/महागांव ला दोन दिवसात मदत यादीत समाविष्ट करा, साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यांनी राज्य सरकारला दिला इशारा महागाव...
CT India News
Oct 101 min read
bottom of page



