top of page

रामटेक मध्ये पक्षांचे शक्तिप्रदर्शन करून उमेवारी अर्ज दाखल रामटेक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मध्ये शेवटचा दिवशी सर्वच पक्षां चा उमेदवारानी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.काँग्रेस कड

  • Writer: CT India News
    CT India News
  • 2 days ago
  • 1 min read

रामटेक मध्ये पक्षांचे शक्तिप्रदर्शन करून उमेवारी अर्ज दाखल रामटेक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक मध्ये शेवटचा दिवशी सर्वच पक्षां चा उमेदवारानी शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केले.काँग्रेस कडून रमेश कारामोरे,शिवसेना कडून बीकेद्र महाजन ,तर भाजप कडून ज्योति कोलेपरा यांनी नामांकन रॅली काढत उमेदवारी दाखल केली. काँग्रेस ची अध्यक्ष ची तिकिट रमेश कारेमोरे यांना जाहीर होताच काँग्रेस शहर अध्यक्ष दामोदर धोपटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला .ते आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलं तर काँग्रेस ची डोक दुखी वाढनार.10 प्रभाग 20 नगर सेवक उमेदवार आणि 1नगराध्यक्ष , नगराध्यक्ष ओबीसी आरक्षित आहे . शिवसेने चा आशिष जी जैस्वाल यांचा प्रतिभावान चेहरा ,भाजप जवळ जीवट कार्यकर्ते, तर काँग्रेस जवळ परंपरागत मतदार आहे . त्यामुळे लढत त्रिकोणी होणार हे निश्चीत

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page