top of page

महागांव/गुंज माहूर मार्ग पेट्रोलींग करताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई गुप्त माहितीद्वारे अक्षय उल्हास पवार राहणार सुधाकर नगर पेढी यांच्याकडे प्लास्टिक पोत्यात लोखंडी त

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 8
  • 1 min read

महागांव/गुंज माहूर मार्ग पेट्रोलींग करताना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मोठी कारवाई गुप्त माहितीद्वारे अक्षय उल्हास पवार राहणार सुधाकर नगर पेढी यांच्याकडे प्लास्टिक पोत्यात लोखंडी तलवार बाळगून खडका फाटा येथे थांबला अशी माहिती मिळाली असता स्थानिक शाखा गुन्हे यवतमाळ यांची महागाव/ गुंज माहूर मार्ग पेट्रोलिंग करताना रात्री लोखंडी तलवार बाळगणारा जेरबंद करण्यात आला अक्षय उल्हास पवार हा रा. सुधाकरनगर पेढी यांच्याकडे प्लॉस्टीक पोत्यात लोखंडी तलवार बाळगून खडका फाटा येथे थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याची शक्याता दिसत आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह खडका फाटा येथे 2 वाजता इसम नामे-अक्षय उल्हास पवार यास ताब्यात घेवून त्याच्या जवळील प्लॉस्टीक पोत्याची पाहणी केली त्यामध्ये एक पितळी गोल मुठ असलेला धारधार लोखंडी 30 इंच लांबीची तलावर मिळाली त्या तलवारीची किंमत 2000/- रु आल्याने ते जप्त करुन आरोपी उल्हास पवार वय 33 वर्ष रा. सुधाकरनगर पेढी ता.महागांव यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून जेर बंद केले

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात.धिरज बांडे,शरद लोहकरे,मुन्ना आडे,संतोष भोरगे, तेजाब रणखांब,सुभाष जाधव,कुणाल मुंडोकार,रमेश राठोड.सुनिल पंडागळे, रविद्र शिरामे,.राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. रिपोर्टर एस के शब्बीर महागांव

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page