उमरखेड/उमरखेड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम महिला बुरख्याची मर्यादा ओलांडून शबाना शहादत खान यांचे नाव
- CT India News
- Nov 8
- 1 min read
उमरखेड/उमरखेड शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम महिला बुरख्याची मर्यादा ओलांडून शबाना शहादत खान यांचे नाव
AIMIM जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी उमरखेड येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते की महाविकास आघाडी अध्यक्ष पद चा मुस्लिम उमेदवारीसाठी जागा दिली तर.AIMIM पार्टीचा आपला उमेदवार नगरपरिषद साठी उभा करणार नाही जर महाविकास आघाडीने मुस्लिम.महिला उमेदवारासाठी तिरचा डोळा केला तर केली तर
उमरखेड नगरपरिषद निवडणुकांमध्ये ए आय यम आय एम १३ पैकी 13 उमेदवार उभे करून निवडणूक लढतील असा इशारा इरफान ताउ यांनी दिला तर शबाना शहादत खान यांची उमरखेड नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी चर्चा खूप जोरात ठरत आहे त्यांच्याबद्दल आदर महिलांसाठी न्याय, शिक्षण आणि सन्मान मिळवून देण्याच्या त्यांच्या धडपडीला अनेक सामाजिक संघटनांकडून उमरखेड शहरात दाद मिळत आहे.
भारतीय संस्कृतीत महिलांना परंपरेने 'चूल आणि मूल' एवढ्यापुरतेच बंधन घातले गेले असले, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे महिलांना समान अधिकार दिले. या अधिकारांचा वापर करून समाजातील महिलांना उभं करण्याचं काम शबाना खान सातत्याने करतात. मुस्लिम समाजातील बुरख्याच्या मर्यादा ओलांडून समाजासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे
महिला चेहरा म्हणून सत्यनिर्मिती महिला मंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्षा शबाना शहादत खान यांचं नाव उमरखेड नगरपरिषद च्या टोकावर आहे चर्चेत जिद्दीच्या बळावर शबाना शहादत खान यांनी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी, विशेषतः गोरगरीब आणि उपेक्षित महिलांसाठी अनेक वेळा लढा दिला आहे.
मुस्लिम समाजामध्ये सर्वात प्रभावशाली व कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांचं नाव अग्रेसर आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे उमरखेड नगरीतच नव्हे तर
जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाची उधारी, या उक्तीला खरं ठरवत शबाना शहादत खान या महिलांच्या प्रगतीसाठी आणि समाजपरिवर्तनासाठी सातत्याने प्रयत्नशील म्हणून जोरदार आहे . जर नगराध्यक्षपदाची संधी त्यांना मिळाली, तर उमरखेड शहरातील महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या नक्कीच अग्रणी ठरतील, असा विश्वास नागरिक व विविध समाजघटकांमध्ये व्यक्त होत आहे. जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव













Comments